पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बंजारा संस्कृती आणि तेथील लोकांबद्दलचे त्यांचे संस्मरणीय अनुभव केले सामाईक

Posted On: 05 OCT 2024 6:20PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशीम भेटीदरम्यानचे  बंजारा संस्कृती आणि तेथील लोकांबद्दलचे त्यांचे संस्मरणीय अनुभव सामाईक  केले.

समाजमाध्यम एक्सवरील व्हिडिओ पोस्टमध्ये, ते म्हणाले:

वाशिमला दिलेली भेट संस्मरणीय होती, बंजारा संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या विविध ठिकाणांना दिलेल्या भेटींनी ती अधिकच खास झाली.”

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2062474) Visitor Counter : 40