पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री रामराव बापू महाराज यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2024 2:51PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री रामराव बापू महाराज यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. संत रामराव बापूंनी नेहमीच मानवी दु:ख दूर करून करुणामयी समाज घडवण्याचं काम केलं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाजमाध्यमावरचा संदेश:
“वाशीम मध्ये संत श्री रामराव बापू महाराज यांच्या समाधी स्थळी त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांची थोर शिकवण अनेक लोकांना बळ देणारी आहे. त्यांनी सदैव मानवाचे दुःख दूर करण्यासाठी आणि करुणामयी समाज घडवण्यासाठी कार्य केले”
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2062356)
आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam