Posted On:
03 OCT 2024 8:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीयांच्या दृढनिश्चयाची प्रशंसा केली.लोकांचे धैर्य आणि भावना आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंडिया मायनॉरिटीज फाउंडेशन यांची एक चित्रफीत त्यांनी सामायिक करताना म्हटले आहे,
“आपल्या लोकांच्या दृढनिश्चयाचा अभिमान वाटतो .त्यांचे धैर्य आणि भावना आपणा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील.”
***
SushamaK/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai