पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 16 SEP 2024 12:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिलाद-उन-नबी निमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

“ईद मुबारक!

मिलाद-उन-नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा.सद्भाव आणि एकता सदैव कायम राहो.समाजात नेहमीच आनंद आणि समृद्धी नांदो.”


Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 2055310) Visitor Counter : 30