पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील देहगाम दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली मदत

Posted On: 14 SEP 2024 2:25PM by PIB Mumbai

 

गुजरातमधील देहगाम येथे पाण्यात बुडण्याच्या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देहगाम येथील दुर्घटनेत बुडून मृत्यू झालेल्या प्रत्येक मृताच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर  जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे.”

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054929) Visitor Counter : 41