राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पाच राष्ट्रांच्या राजदूतांकडून भारताच्या राष्ट्रपतींना ओळखपत्रे सादर

Posted On: 06 SEP 2024 1:51PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (6 सप्टेंबर, 2024) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात सोलोमन व्दीप , नाउरू, इटली, आइसलँड आणि इस्रायलच्या उच्चायुक्त/राजदूतांकडून ओळखपत्रे स्वीकारली. आज ज्या देशांच्या  दूतांनी आपली ओळखपत्रे राष्‍ट्रपतींना  सादर केलीत्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1. अँथनी मकाबो- सोलोमन व्‍दीपांचे उच्चायुक्त

2. केन अमांडस -  नाउरू चे उच्चायुक्त

3. अँटोनियो एनरिको बार्टोली- इटलीचे राजदूत

4. बेनेडिक्ट होस्कुल्डसन, आइसलँडचे राजदूत

5. रेउवेन अझर, इस्रायलचे राजदूत

***

S.Kane/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2052512) Visitor Counter : 61