पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 04 SEP 2024 10:27AM by PIB Mumbai

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात  रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
“शरद कुमारने #पॅरालिम्पिक2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 मध्ये रौप्यपदक जिंकले!  सातत्य आणि उत्कृष्टतेसाठी त्याचे कौतुक केले जाते. त्याचे अभिनंदन. तो संपूर्ण देशाला प्रेरित करतो.
#Cheer4Bharat"

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2051630) Visitor Counter : 58