पंतप्रधान कार्यालय
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
04 SEP 2024 6:37AM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
तिचे कौशल्य आणि दृढ निर्धाराचे कौतुक करत मोदी यांनी एक्स वर पोस्ट केले:
“#पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात नेत्रदीपक कांस्यपदक पटकावल्याबद्दल दीप्ती जीवनजी हिचे अभिनंदन! असंख्य लोकांसाठी ती प्रेरणास्त्रोत आहे. तिचे कौशल्य आणि दृढ निर्धार वाखाणण्याजोगा आहे.”
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2051619)
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam