पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अंतिलचे केले अभिनंदन.

Posted On: 03 SEP 2024 12:01AM by PIB Mumbai

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू सुमित अंतिलचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"सुमितची असामान्य कामगिरी! पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन! सुमितने उत्कृष्ट सातत्य आणि कामगिरीचे प्रदर्शन केले. भविष्यातील कामगिरीसाठी सुमितला शुभेच्छा. @sumit_javelin #Cheer4Bharat”

***

SonalT/ShradhaM/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2051145) Visitor Counter : 81