पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात रौप्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषाद कुमारचे अभिनंदन केले.
Posted On:
02 SEP 2024 10:50AM by PIB Mumbai
पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निषाद कुमारचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
“पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल निषाद कुमारचे अभिनंदन. दृढ निश्चय आणि जिद्द यांच्या जोरावर सर्वकाही शक्य आहे, हे निषादने आपल्याला दाखवून दिले आहे. भारत आनंदी आहे."
***
SonalT/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2050806)
अभ्यागत कक्ष : 114
Read this releasein:
Telugu
,
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam