पंतप्रधान कार्यालय

मनीष नरवालने P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल  SH1 प्रकारात  रौप्यपदक जिंकल्याबद्दल  पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

Posted On: 30 AUG 2024 8:55PM by PIB Mumbai

 

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल  SH1 प्रकारात  मनीष नरवालने रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

मनीष नरवालने P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल  SH1 प्रकारात  रौप्यपदक पटकावत उत्कृष्ट  कामगिरी केली आहे. त्याची अचूकता, एकाग्रता  आणि समर्पण यामुळे त्याने पुन्हा एकदा गौरव  वृद्धिंगत केला आहे. . #Cheer4Bharat”

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2050319) Visitor Counter : 26