पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीवमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वाहिली आदरांजली

Posted On: 23 AUG 2024 4:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कीव येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.

सुसंवादी समाज निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या शांततेच्या संदेशाची कालातीत प्रासंगिकता पंतप्रधानांनी अधोरेखित केली.महात्मा गांधी यांनी दाखवलेला मार्ग आजच्या अनेक जागतिक आव्हानांवर उपाय देऊ करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

कीवमधील ‘ओएसिस ऑफ पीस’ पार्कमध्ये असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा मानवतेसाठी आशा आणि शांततेचा किरण आहे.

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2048161) Visitor Counter : 47