अनु.क्र.
|
सामंजस्य करार / करार
|
सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीसाठी भारतीय बाजूचे प्रतिनिधी
|
सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीसाठी मलेशियन बाजूचे प्रतिनिधी
|
1.
|
भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात कामगारांची भरती, रोजगार आणि मायदेशी परत येण्याबाबत सामंजस्य करार
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी स्टीव्हन सिम ची केओंग,
मलेशियाचे मनुष्यबळ विकासमंत्री
|
2.
|
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात आयुर्वेद आणि इतर पारंपारिक औषध पद्धतींच्या क्षेत्रात सहकार्यावर सामंजस्य करार.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वाईबी दातो 'सेरी उतामा हाजी मोहम्मद बिन हाजी हसन, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मलेशिया
|
3.
|
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी दातो गोविंद सिंग देव
डिजिटल मंत्री
मलेशिया
|
4.
|
भारत प्रजासत्ताक सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात संस्कृती, कला आणि वारसा क्षेत्रात सहकार्यावर कार्यक्रम.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी दातो टियोंग किंग सिंग,
पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री,
मलेशिया
|
5.
|
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार.
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वायबी दातो टियोंग किंग सिंग,
पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री,
मलेशिया
|
6.
|
मलेशिया सरकारचे युवा आणि क्रीडा मंत्रालय आणि भारत प्रजासत्ताक सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात युवक आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार
|
डॉ. एस. जयशंकर,
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
वाईबी दातो ' सेरी उतामा हाजी मोहम्मद बिन हाजी हसन, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मलेशिया
|
7.
|
मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन सुधारणांच्या क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार.
|
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व भाग ),जयदीप मुझुमदार
|
YBhg. दातो वान अहमद दहलान हाजी अब्दुल अझीझ, मलेशियाचे सार्वजनिक सेवा महासंचालक
|
8.
|
अंतर्राष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) आणि लबुआन वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्यात परस्पर सहकार्याच्या संबंधात सामंजस्य करार..
|
बी एन रेड्डी,
मलेशियातील भारताचे उच्चायुक्त
|
दातो वान मोहम्मद फडझमी चे वान ओथमान फडझिलन,
अध्यक्ष, LFSA
|
9.
|
19 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित 9व्या भारत-मलेशिया सीईओ फोरमच्या अहवालाचे सादरीकरण
|
भारत-मलेशिया सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक निखिल मेसवानी आणि मलेशिया- इंडिया बिझनेस कौन्सिल (MIBC)चे अध्यक्ष, टॅन श्री कुना सित्तम लम यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि मलेशियाचे गुंतवणूक, व्यापार आणि उद्योगमंत्री YB तेंगकू दातुक सेरी उतामा जफ्रुल तेंगकू अब्दुल अजीज, यांना संयुक्तपणे अहवाल सादर केला.
|
|