पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोझ सणाच्या देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
15 AUG 2024 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पारशी नववर्षाच्या नवरोझ निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण भरपूर आनंद, यश आणि अद्भुत आरोग्य घेऊन येतो, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"सर्वांना पारशी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! हा नवरोझ भरभरून आनंद, यश आणि अद् आरोग्य घेऊन येवो. आपल्या समाजातील बंधुभावाचे बंध अधिक घट्ट होत जावोत. नवरोझ मुबारक!”
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2045703)
अभ्यागत कक्ष : 102
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam