पंतप्रधान कार्यालय
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केलेले संबोधन आपल्याला समृद्ध आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करत राहण्याची प्रेरणा देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2024 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केलेले संबोधन आपल्याला समृद्ध आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करत राहण्याची प्रेरणा देते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या भाषणाचा संपूर्ण मजकूरही पंतप्रधान मोदी यांनी शेअर केला आहे.
राष्ट्रपतींची X समाज माध्यमावरील पोस्ट शेअर करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केलेले प्रेरणादायी भाषण. हे आपल्याला समृद्ध आणि विकसित भारत घडवण्यासाठी काम करत राहण्याची प्रेरणा देते.”
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2045477)
आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam