पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला
Posted On:
03 AUG 2024 10:17PM by PIB Mumbai
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आज राजधानी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधानांच्या X समाज माध्यमावरील पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केले आहे:
"आपले माजी पंतप्रधान आणि आदरणीय राजकीय नेते @H_D_Devegowda यांनी @PMSangrahalaya ला भेट दिलेली पाहणे खूप आनंददायी आहे, जिथे त्यांचे नावही ठळकपणे दिसून येते ."
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041216)
Visitor Counter : 78
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam