पंतप्रधान कार्यालय
22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांचे मॉस्को येथे आगमन
Posted On:
08 JUL 2024 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज अधिकृत दौऱ्यासाठी मॉस्को येथे आगमन झाले. पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर वनुकोवो-2 विमानतळावर रशियन महासंघाचे पहिले उपपंतप्रधान माननीय डेनिस मँतुरोव्ह यांनी त्यांचे औपचारिकरित्या स्वागत केले.
दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत या शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष असतील. त्याचबरोबर मॉस्कोमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील ते संवाद साधतील.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031639)
Visitor Counter : 234
Read this release in:
Gujarati
,
Kannada
,
Tamil
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Punjabi
,
Telugu
,
Malayalam