पंतप्रधान कार्यालय

महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 07 JUL 2024 8:31AM by PIB Mumbai

 

महाप्रभू जगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी यांनी x च्या माध्यमातून पोस्ट केले आहे की:-

पवित्र रथ यात्रेच्या आरंभानिमित्त शुभेच्छा. आम्ही महाप्रभू जगन्नाथ यांना अभिवादन करत आहोत आणि त्यांचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत अशी प्रार्थना करतो.

***

H.Akude/S.Naik/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031363) Visitor Counter : 31