पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भारतीय चमूशी पंतप्रधानांनी साधला संवाद
Posted On:
04 JUL 2024 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भारतीय चमूशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“@Olympics साठी पॅरिसला जाणाऱ्या आपल्या चमूशी संवाद साधला. मला विश्वास आहे की आपले खेळाडू त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करतील आणि भारताचा गौरव वाढवतील. त्यांचा जीवन प्रवास आणि यश 140 कोटी भारतीयांना आशा देते.”
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2030855)
अभ्यागत कक्ष : 119
Read this releasein:
Tamil
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam