पंतप्रधान कार्यालय

तेलंगणच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 04 JUL 2024 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली इथे भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने x पोस्टमध्ये  म्हटले आहे,

“तेलंगणचे मुख्यमंत्री @revanth_anumula आणि उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली .”

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030758) Visitor Counter : 13