पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी  नेदरलँडसच्या पंतप्रधानांचे पदभार सांभाळल्याबद्दल केले अभिनंदन

Posted On: 02 JUL 2024 8:22PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधानपद डिक स्कूफ यांचे शपथग्रहण करून पदभार स्वीकारल्यावर अभिनंदन केले आहे.

नवीकरणीय ऊर्जा, जल व्यवस्थापन आणि शेतीसह विविध क्षेत्रात भारत-नेदरलँड्स भागीदारी आणखी बळकट करण्याची आपली अपेक्षा असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

"नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल डिक स्कूफ यांचे अभिनंदन. नवीकरणीय ऊर्जा, जल व्यवस्थापन, शेती, वाहन उद्योग, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात भारत-नेदरलँड्स भागीदारी आणखी बळकट करण्याची माझी अपेक्षा आहे. @MinPres"

***

S.Kane/S.Patil/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2030307) Visitor Counter : 83