पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लिहिला व्यंकय्या नायडू यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2024 9:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या विशेष प्रसंगी पंतप्रधानांनी नायडू यांचे जीवन, सेवा आणि राष्ट्रउभारणीविषयीची बांधिलकी याविषयी एका लेखात काही विचार व्यक्त केले आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले X :
" श्री @MVenkaiahNaidu गारु यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो. या विशेष प्रसंगी त्यांचे जीवन, सेवा आणि राष्ट्रउभारणीविषयीची बांधिलकी याविषयी काही विचार व्यक्त केले आहेत."
हा लेख या ठिकाणी उपलब्ध आहे- https://www.narendramodi.in/venkaiah-garu-life-in-service-of-bharat
***
JPS/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2029884)
आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam