पंतप्रधान कार्यालय
रवींद्र जडेजाच्या क्रिकेटमधील योगदानाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
30 JUN 2024 7:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने गेल्या काही वर्षांत खेळाच्या विविध विभागांमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले.
त्याच्या कारकिर्दीत केलेल्या टी20 मधील चित्तवेधक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी त्याचे कौतुकही केले.
या अष्टपैलू खेळाडूने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"प्रिय @imjadeja,
अष्टपैलू म्हणून आपण कमालीची कामगिरी केली आहे. क्रिकेटप्रेमी स्टायलिश स्ट्रोक असणाऱ्या फलंदाजीचे, फिरकीचे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे कौतुक करतात. गेल्या काही वर्षांतील चित्तवेधक टी20 कामगिरीबद्दल धन्यवाद. पुढील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा."
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2029775)
आगंतुक पटल : 128
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam