पंतप्रधान कार्यालय
आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2024 2:50PM by PIB Mumbai
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि काशी विश्वनाथ धाम लोकार्पण समारंभाचा भाग असलेले आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी आचार्यांना 'काशीच्या विद्वान परंपरेतील एक नामवंत व्यक्ती' असे संबोधले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027918)
आगंतुक पटल : 104
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam