पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान कार्यालयाने साजरा केला दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2024 2:12PM by PIB Mumbai
पंतप्रधान कार्यालयामध्ये आज सकाळी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा, आणि कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग सत्रात भाग घेतला.
पंतप्रधान कार्यालयाने X समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:
“आज सकाळी पंतप्रधान कार्यालयात 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा, आणि कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग सत्रात भाग घेतला.
***
S.Kakade/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027462)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam