पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली

Posted On: 18 JUN 2024 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“मी काशी विश्वनाथ मंदिरात भारताच्या प्रगतीसाठी आणि 140 कोटी भारतीयांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. महादेवाचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो आणि सर्वजण आनंदी आणि निरोगी राहोत.”

“काशी येथे  बाबा विश्वनाथ यांची पूजा-अर्चना करून मनाला समाधान लाभले. बाबांकडे सर्व देशवासियांच्या सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.  जय बाबा विश्वनाथ!”

 

 

* * *

NM/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2026428) Visitor Counter : 32