पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली योगाभ्यासातील वृक्षासन या आसनाचे तपशीलवार लाभ मांडणारी माहितीपर चित्रफित
Posted On:
12 JUN 2024 2:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2024
आगामी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाभ्यासातील वृक्षासन या आसनाचे तपशीलवार लाभ मांडणारी माहितीपर चित्रफित एक्स या समाजमाध्यमावर सामाईक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या समाजमाध्यमावरील पोस्ट;
"वृक्षासन म्हणजे झाडासारख्या अवस्थेत जाऊन केल्या जाणाऱ्या या आसनाचे अनेक लाभ आहेत. या आसनामुळे आपल्या शारिराचा अधिक चांगल्या पद्धतीने समतोल साधला जातो तसेच,आपले शरीरही अधिक बळकट होते.
Jaydevi PS/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024673)
Visitor Counter : 69
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam