पंतप्रधान कार्यालय
थायलंडच्या पंतप्रधानांकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन
भारत आणि थायलंडमधील मजबूत बहुआयामी द्विपक्षीय संबंधांवरही उभय नेत्यांची चर्चा
Posted On:
06 JUN 2024 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2024
थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसीन यांनी 06 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचा संवाद साधला. थायलंडच्या पंतप्रधानांनी भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले.
दोन्ही पंतप्रधानांनी व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध यासारख्या विविध क्षेत्रात बहुआयामी आणि मजबूत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही विचार विनिमय केला.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2023161)
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam