अर्थ मंत्रालय
सोळाव्या वित्त आयोगाने कंत्राटी आधारावर तरुण व्यावसायिक (वायपी)/ सल्लागार पदासाठी मागवले अर्ज
Posted On:
12 APR 2024 12:24PM by PIB Mumbai
सोळाव्या वित्त आयोगाने कंत्राटी आधारावर तरुण व्यावसायिक (वायपी)/ सल्लागार पदासाठी अर्ज मागवले आहेत. सोळाव्या वित्त आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर (https://fincomindia.nic.in ) पात्रता, संदर्भ अटी, वेतन आणि अर्ज नमुना अपलोड केला आहे.
आयोगामध्ये तरुण व्यावसायिक/ सल्लागार या हंगामी पदासाठी इच्छुक अर्जदार त्यांचे अर्ज योग्यरित्या भरलेल्या प्रपत्रात, संचालक, 16 व्या वित्त आयोगाला फक्त manish.kr1975[at]nic[dot] या ईमेलद्वारे पाठवू शकतात. तसेच त्याची प्रत rahul.sharma89[at]nic[dot] वर पाठवून त्यांचे स्वारस्य व्यक्त करू शकतात. कृपया यासाठी कोणतीही प्रत्यक्ष प्रत पाठवू नये.
अधिक माहितीसाठी आणि 16व्या वित्त आयोगातील तरुण व्यावसायिक आणि सल्लागारांच्या नियुक्तीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
https://fincomindia.nic.in/asset/doc/Guidelines%20for%20YPs%20&%20Consultants%20in%2016th%20Finance%20Commission.pdf
***
S.Kane/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017745)
Visitor Counter : 95