पंतप्रधान कार्यालय
देशाच्या कानाकोपऱ्यातून युवा वर्ग म्हणत आहे माझे पहिले मत देशासाठी : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
14 MAR 2024 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा एक व्हिडिओ सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहेः
“देशाच्या कानाकोपऱ्यातून युवा वर्ग म्हणत आहे माझे पहिले मत देशासाठी”
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2014646)
आगंतुक पटल : 151
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam