पंतप्रधान कार्यालय
झारखंड मुक्ती मोर्चा लाचखोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
Posted On:
04 MAR 2024 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा लाचखोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रशंसा केली आहे.
हा एक अभूतपूर्व निर्णय आहे, असे पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
“स्वागतम्!
माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक उत्तम निकाल जो स्वच्छ राजकारण सुनिश्चित करेल आणि जनतेचा शासन प्रणालीवरील विश्वास वाढवेल.”
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2011271)
अभ्यागत कक्ष : 175
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam