पंतप्रधान कार्यालय

श्री अय्या वैकुंदा स्वामिकल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले

Posted On: 03 MAR 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 03 मार्च 2024

 

श्री अय्या वैकुंदा स्वामिकल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“श्री अय्या वैकुंदा स्वामिकल यांच्या जयंतीदिनी मी त्यांना अभिवादन करतो. गरीबात गरीब व्यक्ती देखील सक्षम असतील अशा दयाळू आणि सुसंवादी समाजाची उभारणी करण्यासाठी त्यांनी केलेल्या असंख्य प्रयत्नांचा आम्हांला अभिमान आहे. मानवतेविषयीच्या त्यांच्या संकल्पना साकार करण्याप्रती आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.”

 

* * *

JPS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011235) Visitor Counter : 62