पंतप्रधान कार्यालय
वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीमधील सकल राष्ट्रीय उत्पादनातील 8.4% मजबूत वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि क्षमता दर्शवते: पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
29 FEB 2024 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 29 फेब्रुवारी 2024
वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनातली (जीडीपी) मजबूत 8.4% वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि क्षमता दर्शवते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वेगवान आर्थिक विकासासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, ज्यामुळे 140 कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी मदत होईल, याचा पुनरुच्चारही पंतप्रधानांनी केला.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) मजबूत 8.4% वाढ भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद आणि क्षमता दर्शवते. वेगवान आर्थिक विकासासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, त्यामुळे 140 कोटी भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी मदत होईल,!”
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2010432)
आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Punjabi
,
Telugu
,
Tamil
,
Kannada
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
Malayalam
,
Manipuri
,
Gujarati
,
English
,
Urdu