पंतप्रधान कार्यालय
झारखंडमधील जामतारा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
28 FEB 2024 10:12PM by PIB Mumbai
झारखंडमधील जामतारा येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X पोस्टमध्ये म्हटले आहे;
''झारखंडमधल्या जामतारा येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले त्यांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो: पंतप्रधान @narendramodi”
*****
Sonal T/Sonali K/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2010026)
Visitor Counter : 76
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam