पंतप्रधान कार्यालय
संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2024 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी गुरू रविदास यांच्याबद्दलच्या आपल्या विचारांचा व्हिडिओही शेअर केला आहे.
X वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले,
“गुरु रविदास जयंती निमित्त त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली. या मुहूर्तावर देशभरातील सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. समानता आणि समरसतेवर आधारित त्यांचे संदेश समाजातील प्रत्येक पिढीला प्रेरित करत राहतील."
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2008701)
आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam