पंतप्रधान कार्यालय
कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक.
प्रविष्टि तिथि:
21 FEB 2024 11:12AM by PIB Mumbai
कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान संदेशात म्हणाले:
"फली नरीमन हे महान कायदेतज्ज्ञ आणि विचारवंत होते. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांसह माझ्या सहवेदना आहेत. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो.”
***
NM/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2007610)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam