पंतप्रधान कार्यालय
संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज जी यांना पंतप्रधानांनी वाहिली शब्दांजली
Posted On:
21 FEB 2024 11:17AM by PIB Mumbai
संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज जी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शब्दांजली वाहिली आहे. संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर महाराज जी यांच्यावरील आपल्या लेखाची लिंक मोदी यांनी narendramodi.in या संकेतस्थळावर सामायिक केली आहे.
पंतप्रधान संदेशात म्हणाले;
“संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांच्याबद्दलच्या भावना मी शब्दबद्ध केल्या आहेत. गेले अनेक वर्ष त्यांचे आशीर्वाद मला लाभले. त्यांचे मानवतेसाठीचे योगदान अमूल्य आहे.”
“संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज जी यांचे जीवन केवळ अध्यात्मिक जगतातच नाही तर, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणासारख्या क्षेत्राकरिता देखील पथ-प्रदर्शक आहे. मला निरंतर त्यांचा सहवास लाभला हे माझे सद्भाग्य आहे. कृपया वाचा, त्यांच्या दिव्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला समर्पित माझी ही शब्दांजली…
https://www.narendramodi.in/hi/a-tribute-to-sant-shiromani-acharya-shri-108-vidhyasagar-ji-maharaj-jee
***
JPS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2007606)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam