पंतप्रधान कार्यालय

इजिप्शियन मुलीने गायलेल्या देशभक्तीपर गीताचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 29 JAN 2024 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या  प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इजिप्तमधील करिमन हिने गायलेल्या देशभक्तीपर गीत "देश रंगीला" च्या सादरीकरणाचे कौतुक केले.

तसेच तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"इजिप्तमधल्या करीमनचे हे सादरीकरण मधुर आहे! या प्रयत्नासाठी मी तिचे अभिनंदन करतो आणि तिच्या भावी प्रयत्नांसाठी तिला खूप खूप शुभेच्छा देतो."

 

 

* * *

R.Aghor/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2000418) Visitor Counter : 81