पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजयाबद्दल रोहन बोपण्णाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
27 JAN 2024 8:14PM by PIB Mumbai
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजयाबद्दल टेनिसपटू रोहन बोपण्णा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
वयाची कोणतीही अडचण नसते ! हे विलक्षण प्रतिभावान रोहन बोपण्णा याने वेळोवेळी दाखवून दिले आहे.
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्याचे अभिनंदन.
आपले धैर्य, कठोर परिश्रम आणि चिकाटीच आपल्या क्षमतांना परिभाषित करते, याचे सुंदर स्मरण करून देणारा त्याचा हा प्रवास उल्लेखनीय आहे.
त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा."
***
M.Pange/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2000143)
Visitor Counter : 148
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam