पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 25 JAN 2024 9:44AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

आपल्या सचेत लोकशाहीचा उत्सव साजऱ्या करणाऱ्या
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुभेच्छा आणि  जर यापूर्वी मतदार म्हणून नोंदणी केलेली नसेल तर त्या लोकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हा  दिवस आहे.

सकाळी 11 वाजता, मी नव मतदार संमेलनाला संबोधित करेन, या  संमेलनाच्या माध्यमातून  संपूर्ण भारतातून पहिल्यांदाच नव मतदार एकत्र येणार आहेत.”

*******

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999426) Visitor Counter : 79