पंतप्रधान कार्यालय
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभ प्रसंगी राम ज्योती प्रज्वलित करण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
Posted On:
22 JAN 2024 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगल प्रसंगी राम ज्योती प्रज्वलित करून श्री राम लल्लाचे स्वागत करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“अयोध्या धाममध्ये आज राम लल्ला आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. या मंगल प्रसंगी मी देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी रामज्योती प्रज्वलित करून आपल्या घरांमध्येही त्यांचे स्वागत करावे. जय सियाराम!”
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1998620)
अभ्यागत कक्ष : 154
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam