पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरिचल मुनई या राम सेतूच्या प्रारंभ स्थानाला पंतप्रधानांनी दिली भेट

प्रविष्टि तिथि: 21 JAN 2024 3:42PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम सेतूचा प्रारंभ असलेल्या अरिचल मुनईला भेट दिली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

प्रभू श्री रामांच्या  जीवनात विशेष महत्त्व असलेल्या अरिचल मुनई येथे भेट देण्याची संधी मिळाली.  हे  राम सेतूचे प्रारंभ स्थान आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1998369) आगंतुक पटल : 162
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam