पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मणिपूरच्या जनतेचे राज्य स्थापना दिनानिमित्त केले अभिनंदन
Posted On:
21 JAN 2024 9:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य स्थापना दिनानिमित्त मणिपूरच्या जनतेला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत.
ईशान्येकडील या राज्याचा सातत्याने विकास होत राहू देत, अशी प्रार्थना त्यांनी केली.
पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट केले आहे की:-
“मणिपूरच्या राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला माझ्या शुभेच्छा. मणिपूरने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. या राज्याची संस्कृती आणि परंपरांचा आम्हाला अभिमान वाटतो. मणिपूरच्या सातत्याने विकास व्हावा, अशी मी प्रार्थना करतो.”
***
S.Pophale/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1998298)
अभ्यागत कक्ष : 178
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam