पंतप्रधान कार्यालय
लता मंगेशकर यांनी गायलेले श्री रामरक्षामधील श्लोक पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
17 JAN 2024 8:10AM by PIB Mumbai
लता मंगेशकर यांनी "माता रामो मातपिता रामचंद्र:"या शीर्षकाअंतर्गत गायलेले श्री रामरक्षेतील श्लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहेत.
प्रख्यात गायिकेने ध्वनिमुद्रित केलेला हा अखेरचा श्लोक आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे;
“देश 22 जानेवारीची अत्यंत उत्साहाने वाट पाहत असताना, ज्या लोकांची उणीव भासणार आहे ती म्हणजे आमच्या लाडक्या लता दीदी.
त्यांनी गायलेला हा श्लोक आहे.त्यांनी ध्वनिमुद्रित केलेला हा अखेरचा श्लोक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितले.
#श्रीरामभजन"
***
JPS/Sampada/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996865)
अभ्यागत कक्ष : 134
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam