पंतप्रधान कार्यालय
भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पी. डी. पी. यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2024 10:05PM by PIB Mumbai
भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शेरिंग तोब्गे आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एक्स संदेशात लिहिले आहे :
"भूतानमधील संसदीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल माझे मित्र @tsheringtobgay आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे मनापासून अभिनंदन. मैत्री आणि सहकार्याचे आपले अनोखे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी पुन्हा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे".
***
SonalT/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1994768)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam