पंतप्रधान कार्यालय

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 22 DEC 2023 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2023

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

"मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, मोहन यादव, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

असे पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर म्हटले आहे.

 

 S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1989543) Visitor Counter : 67