पंतप्रधान कार्यालय
पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात 14 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सर्वात भव्य वाचन उपक्रमाच्या गिनीज विश्वविक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2023 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
पुणे येथील एस. पी. महाविद्यालयात 14 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सर्वात भव्य वाचन उपक्रमाची नोंद गिनीज विश्वविक्रमात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे. कथा सांगण्याच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी येथे 3066 पालकांनी आपल्या मुलांना कथा वाचून दाखवल्या.
नॅशनल बुक ट्रस्टने 'एक्स "वर लिहिलेला संदेश सामायिक करत पंतप्रधान म्हणालेः
"वाचनाचा आनंद पसरवण्याचा प्रशंसनीय प्रयत्न. सहभागी झालेल्यांचे अभिनंदन.”
* * *
S.Kakade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1986336)
आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam