पंतप्रधान कार्यालय
दिग्गज कन्नड अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
08 DEC 2023 9:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिग्गज कन्नड अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“दिग्ग्ज कन्नड अभिनेत्री लीलावती जी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांनी अनेक चित्रपटांमधून आपल्या अष्टपैलू अभिनयाने रुपेरी पडदा गाजवला होता. त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि उल्लेखनीय योगदान नेहमीच स्मरणात राहील आणि प्रशंसा केली जाईल. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
***
JPS/Sushama/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1984350)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam