पंतप्रधान कार्यालय
केसीआर यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 DEC 2023 10:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव यांना त्यांच्या दुखापतीतून लवकर बरे वाटावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट केले आहे;
“तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री श्री केसीआर गारू यांना दुखापत झाल्याचे समजल्यावर दुःख झाले. मी त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो.”
***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1983920)
Visitor Counter : 161
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam