पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून डॉ. राजेंद्रप्रसाद यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2023 10:01AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“आपल्या इतिहासाच्या महत्त्वाच्या कालखंडात डॉ. राजेंद्र प्रसाद यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि खंबीर नेतृत्व अतिशय मोठ्या अभिमानाचे स्रोत आहेत. लोकशाही आणि एकतेचे खंबीर पुरस्कर्ते म्हणून त्यांनी केलेल्या कामांचा प्रभाव पिढ्यानपिढ्या टिकून राहील. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.”
***
MI/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1982034)
आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam